नाशिकच्या जिल्हाधिकारी यांनी केले हे आवाहन
नाशिक : उद्यापासून आपण दुसर्यांदा अनलॅाक प्रक्रीया सुरू करीत आहोत. पहिल्या लाटेनंतर आपल्याकडे एक हजार रूग्ण होते. दुसर्या लाटे ते ४० हजार झाले. सध्या सात हजार आहेत . तेव्हा गांभीर्य ओळखून आपल्याला खुप काळजी घ्यावी लागणार आहे.
#Nashik #SurajMandhare #Unlock #Coronavirus #NashikCollector #Maharashtra #Nashikcitizens #UnlockAppealCollectorNashik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics